जळगाव : कोल्हे हिल्स परिसरात आढळला दुर्मिळ पांढरा साप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rare white snake found

जळगाव : कोल्हे हिल्स परिसरात आढळला दुर्मिळ पांढरा साप

नशिराबाद (जि. जळगाव) : जळगाव येथील कोल्हे हिल्स परिसरातील सर्पमित्र भूषण दळवी यांच्या निवासस्थानी दुर्मिळ (Rare) बिनविषारी (Non Toxic) (अल्बिनो) प्रकारचा ‘वाळा’ सर्प (Snake) आढळून आला. त्यांनी त्याला पकडून जंगलात सोडले. (Rare white snake found in Kolhe Hills area Jalgaon News)

हेही वाचा: वृक्षतोड केल्यास 5 हजारांचा दंड; कुंभारी ग्रामपंचायतीत ठराव मंजूर

या सापाला इंग्लिशमध्ये ‘वॉर्म स्नेक’ व मराठी मध्ये वाळा, व कणा म्हणून ओळखले जाते. या सापात नर नसतात, फक्त मादीच असते. हा भारतातील सर्वांत लहान साप आहे. भारतात या सापाच्या १८ प्रजाती सापडतात. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने घर, आंगण, परिसरात साप आढळल्यास भूषण दळवी (मो. ७२४९०९९०३०) यांच्याशी संपर्क करावा.

हेही वाचा: Jalgaon : तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

Web Title: Rare White Snake Found In Kolhe Hills Area Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaonsnake
go to top