जळगाव जिल्ह्यात रेड अलर्ट : आगामी 2 दिवसात वादळासह मुसळधार पाऊस

जळगाव जिल्ह्यात आगामी दोन-तीन दिवसात वादळ, विजांचा कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Heavy rains
Heavy rains esakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात आगामी दोन-तीन दिवसात वादळ, विजांचा कडकडाटासह पाऊस होणार असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सज्ज राहावे, असे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.

कार्यालय प्रमुखांनी मुख्यालयातच थांबावे. वीज कंपनी, पाटबंधारे विभाग, आपत्ती बचाव पथकाने सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातही केळी पट्ट्यात वादळ झाले. यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. विजांचा लपंडावही सुरू होता. विदर्भाला जळगाव जिल्हा लागून आहे. यामुळे तेथे पाऊस झाली की, जळगाव जिल्ह्यातही पाऊस होतो, असा जाणकारांचा अंदाज आहे. कोकणात पाऊस आल्यानंतर मुंबईनंतर खानदेशात पाऊस होतो.

Heavy rains
बोगस बियाण्यांची कळंबू येथे 50 पाकिटे जप्त
Heavy rains
Jalgaon : गावठी दारुच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Marathi News Esakal
www.esakal.com