Jalgaon Cyber Crime : Instagramवरुन धार्मीक भावना दुखावल्या

cyber crime
cyber crime esakal
Updated on: 

जळगाव : इन्स्टाग्रामवर एका धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी करून धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गेंदालाल मिल परिसरातील २४ वर्षीय तरुणाच्या इन्स्टाग्राम खात्यावर शुक्रवारी (ता. ३०) रात्री एका धर्माबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याबाबतची लिंक आली होती.

तरुणाने इन्स्टाग्राम आयडी चेक केले असता बनावट खाते असल्याचे निदर्शनास आले.(Religious sentiments hurt From Instagram Cyber Crime Case registered Jalgaon Crime News)

cyber crime
Jalgaon Suicide Case : आजाराला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

तरुणाने शनिवारी (ता. १) जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून एखाद्या विशिष्ट धर्माच्या सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी अनोळखी इन्स्टाग्राम खातेधारकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे तपास करीत आहेत.

cyber crime
Ahmednagar : आरोग्य जागृतीचा उपक्रम स्तुत्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com