चाळीसगाव : नगरपालिकेचे आरक्षण सोडत जाहीर

Reservation Draw
Reservation Drawesakal

चाळीसगाव (जि. जळगाव) : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या चाळीसगाव नगरपालिकेचे आरक्षण सोडत (Chalisgaon municipality Reservation Draw) सोमवार, (ता.१३) रोजी प्रांताधिकारी साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी एकूण १८ प्रभागातील ३६ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. (reservation draw of Chalisgaon municipality announced Jalgaon News)

आगामी काळात होऊ घातलेल्या २०२२ ची चाळीसगाव नगरपालिकेची निवडणुकीची आरक्षण सोडत सोमवार रोजी येथील सभागृहात काढण्यात आली. प्रांताधिकारी लक्ष्मिकांत साताळकर यांच्या अध्यक्षतेखाली तर मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरक्षण काढण्यात आला. ते पुढीलप्रमाणे

प्रभाग क्रमांक - १ - अनुसुचित जाती महिला राखीव ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- २ अ - महिला सर्वसाधारण राखीव ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ३ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - ४ अ- अनुसुचित जाती व ब- सर्वसाधारण महिला राखीव,

प्रभाग क्रमांक- ५ अ - सर्वसाधारण महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ६ अ- सर्वसाधारण महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ७ अ - सर्वसाधारण महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ८ अ- अनुसुचित जाती महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ९ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

Reservation Draw
शाळेचा पहिला दिवस; नाराजी.. घालमेल.. उत्सुकता तर कुठे जल्लोष!

प्रभाग क्रमांक - १० अ- सार्वसाधारण महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- ११ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - १२ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - १३ अ- अनुसुचति जाती व ब- सर्वसाधारण महिला राखीव,

प्रभाग क्रमांक - १४ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - १५ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक- १६ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - १७ अ- अनुसुचित जमाती महिला राखीव व ब- सर्वसाधारण,

प्रभाग क्रमांक - १८ अ- महिला सर्वसाधारण राखीव व ब- सर्वसाधारण अशा प्रकारे प्रभाग निहाय आरक्षण आहे.

दरम्यान प्रभागातील 'अ' गट हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला असून बी गटात प्रभाग क्र. ४ व १३ मध्ये दोनच सर्वसाधारण महिला असणार आहे. या आरक्षणाकडे पक्षांसह इच्छुकांची उत्सुकता होती.

Reservation Draw
पारोळ्यात कैरी बाजाराला सुरवात; लोणच्यासाठी ‘सरदार’ला पसंती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com