Jalgaon Crime News : 25 वर्षीय ललिताचा करुण अंत! पतीच्या संशयाने सुखी संसार उद्ध्वस्त; फोन न केल्याने पत्नीच्या डोक्यात घातला दगड

Husband Kills Wife Over Suspicion and Argument : शिरपूरमध्ये पत्नीने फोन न केल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने दगडाने ठेचून तिचा खून केला. पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली आहे.
shirpur crime news wife killed by husband

shirpur crime news wife killed by husband

esakal

Updated on

शिरपूर (जळगाव) : पत्नीने फोन न केल्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने तिच्या डोक्यात दगड घालून खून (husband killed wife in jalgaon shirpur case) केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) रात्री आठला खैरखुटी (ता. शिरपूर) येथे घडली. संशयित पतीला सांगवी पोलिसांनी शिताफीने अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

Yavatmal Crime Case
Jalgaon lodge prostitution case police raid
Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area
Pimpalner domestic violence case Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com