Leopard Captured in Shirpur : बिबट्याची अजब पसंती! पिंजऱ्यातल्या बोकडाला नाकारलं अन् छोट्या कोंबडीला भुलून थेट पिंजऱ्यात अडकला; दहशत संपली, पण धोका कायम

Leopard Finally Trapped After Months of Fear in Shirpur : अंतुर्ली परिसरात वर्षभर दहशत माजवणारा बिबट्या कोंबडीच्या आमिषाला भुलून वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला.
Shirpur leopard captured after chicken bait operation

Shirpur leopard captured after chicken bait operation

esakal

Updated on

शिरपूर : पिंजऱ्यात आमिषासाठी लावलेल्या बोकडाला नापसंती दाखविणारा बिबट्या कोंबडीला मात्र भुलला आणि अलगद सापळ्यात अडकला. पिंजऱ्यात असतानाही त्याने फोडलेल्या डरकाळ्या आणि धारण केलेला रुद्रावतार पाहून ग्रामस्थांचा थरकाप (How was the leopard captured in Shirpur? उडाला. बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनसंरक्षक एस. डी. साळुंखे यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

CCTV captures leopard in Kolhapur
leopard near Ajara Kolhapur latest news
Forest Department leopard rescue operation
Forest Department Rescues Injured Leopard from Kaleshwari Ghat in Satara
Marathi News Esakal
www.esakal.com