SP Instructions to officers : Basic Policingवर लक्ष द्या पण, सामान्य माणसाला त्रास नको

Jalgaon police
Jalgaon policeesakal

जळगाव : कायदा मोडणाऱ्यांना माफी नाहीच..पण, सामान्य नागरीकांना कुठलाही त्रास व्हायला नको असा कानमंत्र जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला आहे.

मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांचा आणि एकूणच पोलिसदलाचा आढावा घेताना ते बोलत होते. ऐरवी तीन-चार तास चालणारी बैठक आज (ता.१) तब्बल आठ तास मॅरेथॉन पद्धतीने सुरु होती.(SP Instructions to officers Pay attention to Basic Policing but don't disturb the common man Jalgaon News)

Jalgaon police
Jalgaon : 7 महिन्यांपासून बंद विमानसेवेबाबत लवकरच दिल्लीत बैठक

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्ह्याचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांसह वरिष्ठ सहकाऱ्यांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक घेतली. अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता, डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह आठही उपविभागातील डीवायएसपी आणि ३५ पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बैठकीला हजर होते.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा आढावा घेतल्यानंतर एकूणच वाढत्या गुन्हेगारीसह असामाजिक तत्त्व आणि समाजकंटकासह आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई राबविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

अधीक्षकांनी दिली तंबी

रॅश ड्रायव्हिंग, टारगट तरुणांवर लक्ष

हद्दपारी- एमपीडीएवर करा काम

अधिकाऱ्यांनी स्वतःच कायद्यासह नियमात वागल्यास अप्रिय घटना टाळता येणे सहज शक्य

Jalgaon police
Sushma Andhare : उद्धव ठाकरेंविरोधात कपटकारस्थान झाले, गुलाबराव तुम्हाला पाझर का फुटला नाही?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com