Taloda Bribery Case: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्रासाठी मागितली लाच, ५ हजार घेताना अव्वल कारकून जाळ्यात, याआधीही लाचखोरीचा गुन्हा

Taloda Clerk Caught Accepting ₹5,000 Bribe: तळोदा येथे 32M प्रमाणपत्रासाठी ₹5,000 लाच स्वीकारताना अव्वल कारकून ACB च्या जाळ्यात. यापूर्वीही लाचखोरी प्रकरणात कारवाई झाली होती.
Taloda Bribery Case

Taloda Bribery Case

esakal

Updated on

तळोदा: शेतीचा ३२ एम नमुना प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना येथील सहायक महसूल अधिकारी (वर्ग-३) कार्यालयातील अव्वल कारकून रवींद्र निंबा कानडे (वय ५२) यांना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुद्देमालासह पकडले. ही कारवाई मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेअकराच्या सुमारास तहसील कार्यालयाबाहेरील दुकानात करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com