temperature
sakal
जळगाव - जिल्ह्यासह राज्यभरात उष्णतेची लाट आलीय. तापमानाचा पारा ४४ अंशांवर पोहोचला. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम उद्भवू शकतात, प्रसंगी जीवही जाऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांनी काळजी घेण्यासह उपाययोजनाही सुचविल्या आहेत.