Jalgaon : कोल्हे हिल्स परिसरातून ठगाला घेतले ताब्यात

कोल्हे हिल्स परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षभरापासून फरार ठगबाजास अटक केली आहे.
Arrested
Arrestedesakal
Updated on

जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गेल्या वर्षभरापासून फरार ठगबाजास अटक केली आहे. अटकेतील राजकुमार नारायण पाटील (वय ४२) याने पतसंस्थेच्या ठेवीदारांसह ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यातील लोकांना फसवले होते.

देवपूर (जि. धुळे) पोलिस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण अधिनियमाअंतर्गत दाखल गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासून राजकुमार पाटील हा भामटा पसार होता. त्याने नंतर ‘एज्युकेशन फॉर यू’ नावाने ऑनलाइन कंपनी उघडून असंख्य नागरिकांची कोट्यवधी रुपयात फसवणूक केली होती. फरार राजकुमार जळगावात आश्रयाला असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे, अमोल देवढे यांच्यासह पोलिस कर्मचारी लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव अशांच्या पथकाने रविवारी (ता. २९) संध्याकाळी ताब्यात घेण्यात आले.

Arrested
‘मिठाचा खडा’ नव्हे, राजकीय वर्चस्वाचा संघर्षच..!
Arrested
गावठी दारू हातभट्टीवर छापा; सव्वा लाखाची दारू जागेवरच नष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com