Jalgaon Crime News : एमआयडीसीतील कारखान्यात चोरट्याचा डल्ला

Police inspector Jaipal Hire and team along with suspect Sagar Gaikwad
Police inspector Jaipal Hire and team along with suspect Sagar Gaikwad esakal

Jalgaon Crime News : एमआयडीसीतील रायेटेक्स फार्मसीटिकल्स कारखान्याच्या स्टोअर रूममधून चोरट्याने १३ दिवसांत ७५५ स्टील कॅन्ससह पाण्याची मोटार चोरून नेली. (thief stole water motor along with 755 steel cans in factory in MIDC Jalgaon Crime News )

एमआयडीसी पोलिसांनी सागर अशोक गायकवाड (रा. भिलाटी, मेहरुण) याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून मेहरुणच्या भिलाटीत वास्तव्यास असलेल्या चोरट्याचा सुगावा लागला.

पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन मुंढे, किशोर पाटील, साईनाथ मुंढे, सचिन पाटील, ललित नारखेडे, नाना तायडे, किरण पाटील आदींनी सागर गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police inspector Jaipal Hire and team along with suspect Sagar Gaikwad
Jalgaon Crime News : शैक्षणिक संस्थेतील कामकाजावरून वाद; मुलाकडून वडिलांना मारण्याची धमकी

त्याच्या घरातून चोरीचा ऐवज जप्त केला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याबाबत प्रशांत दिलीपकुमार कोठारी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक रामकृष्ण पाटील तपास करीत आहे.

Police inspector Jaipal Hire and team along with suspect Sagar Gaikwad
Jalgaon Crime News : जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com