Jalgaon Crime News : डॉक्टरची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

crime
crimeesakal

जळगाव : शहरातील गांधीनगरमधील गोकुळ हॉस्पिटलमधून एका डॉक्टरची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. गोकुळ हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिजित रवींद्र काळबांधे (वय २५, रा. गांधीनगर, जळगाव) निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. (Thieves stole doctor bike Jalgaon Crime News)

crime
Dhule Crime News : महिलेच्या खूनप्रकरणी संशयिताला बेड्या; शहर पोलिसांची कामगिरी

त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १९, सीए ०६३९) रविवारी (ता. १५) रात्री दहाला नेहमीप्रमाणे कामावर आल्यानंतर गोकुळ हॉस्पिटलच्या आवारात नेहमीच्या जागी उभी केली होती. मात्र, चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

crime
Pune Crime : पुणं हादरलं! अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com