लाकूड व्यापाऱ्यांकडून दिवसाढवळ्या वृक्ष कत्तलीसह तस्करी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Timber smuggling

लाकूड व्यापाऱ्यांकडून दिवसाढवळ्या वृक्ष कत्तलीसह तस्करी

निंभोरी (ता. पाचोरा) : सोयगावच्या काही लाकूड व्यापाऱ्यांकडून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर, शिंदाड, सार्वे, पिंप्री, डांभुर्णी, सावखेडा, वरसाडेसह इतर गावांच्या शेतीशिवारात दिवसाढवळ्या हिरव्यागार महाकाय वृक्षांची स्वयंचलित मशिनच्या साह्याने कत्तल सुरू असून, दररोज शेकडो वृक्ष भुईसपाट केली जात आहेत. याकडे वन विभाग दुर्लक्ष करीत आहे. हे व्यापारी ट्रक व इतर वाहनातून ताडपत्री लावून लाकडाची वाहतूक करताना दिसून येत आहे. दरम्यान, याबाबत वन विभागाचे पाचोरा येथील अधिकारी मुलाने यांनी संबंधित लाकूड व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा: ते आले... जमिनीवर बसले... अन्‌ ग्रामस्थांची मने जिंकली !

हेही वाचा: 3 पिस्तुलासह तीन संशयित ताब्यात; 6 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Web Title: Timber Smuggled By Traders Jalgaon Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaontreesmuggler
go to top