Kapdane News : लग्नघटिका तोंडावर असताना काळाचा घाला; वराच्या काकांचे निधन, लग्नाच्या मंडपातून निघाली अंत्ययात्रा

घरात लग्नाची सनई चौघडे वाजत होते. काळाने घाला घातला. लग्नघटिका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असतानाच....
Dnyaneshwar Wagh

Dnyaneshwar Wagh

sakal

Updated on

कापडणे - घरात लग्नाची सनई चौघडे वाजत होते. काळाने घाला घातला. लग्नघटिका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असतानाच वर भटू वाघ यांचे काका ज्ञानेश्वर वाघ (वय ४५) यांनी अखेरचा श्वास घेतला अन्‌ वाघ परिवारासह गावात शोककळा पसरली. आनंदाचे वातावरण क्षणात दुःखमय झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com