Pickup Car Accident : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव पिक-अपची कारला धडक; पती ठार, पत्नी गंभीर

ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव पिक-अपने कारला धडक दिली. या अपघातात एक ठार, तर महिला गंभीर जखमी झाली.
Kishor Marathe

Kishor Marathe

sakal

Updated on

शिरपूर - ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव पिक-अपने कारला धडक दिली. या अपघातात एक ठार, तर महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात रविवारी (ता. १०) दुपारी तीनला भामपूर (ता. शिरपूर)जवळ घडला. जखमी महिलेवर धुळे येथे उपचार सुरू आहेत. पिक-अपचालक अपघातानंतर फरारी झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com