Jalgaon Crime : पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून पतीने केला पत्नीचा खून; उटी बुद्रुक येथील घटना; आरोपीस ९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी!

Husband Kills Wife : उटी बुद्रुकमध्ये पतीने मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला. आरोपीला पोलिसांनी अटक करून ९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Wife Murdered with Axe in Uti Budruk Village

Wife Murdered with Axe in Uti Budruk Village

sakal 

Updated on

जळगाव जामोद : पत्नीने वारंवार अपमान केल्यामुळे पतीने चिडून जाऊन गाढ झोपेत असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची चित्त थरारक घटना ता. ७ डिसेंबर रोजी तालुक्यातील उटी बुद्रुक येथे मध्यरात्री घडली. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून त्यास ९ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com