Jalgaon News : तरुण उद्योजकाने सात लाखांसाठी संपविले जीवन; सुसाईड नोट लिहून घेतला गळफास

राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने तशी सुसाईट नोट लिहून योगेश नेमाडे यांनी गळफास घेऊन संपविले जीवन.
Yogesh Nemade

Yogesh Nemade

sakal

Updated on

जळगाव - राजस्थानमध्ये पाठविलेल्या मालाचे ७ लाख रुपये मिळत नसल्याने तशी सुसाईट नोट लिहून योगेश एकनाथ नेमाडे (वय ३५, रा. ईश्वर कॉलनी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १०) एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत घडली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com