Jalgaon Crime News : भांडणाचे कारण उकरत तरुणाला रॉडने मारहाण

crime
crimeesakal
Updated on

Jalgaon Crime News : शहरातील शिवाजीनगरमधील अमन पार्कमध्ये राहणारा नदीम अहमद शेख सलीम (वय ३०) हा तरुण शनिवारी (ता. २५) रात्री घरी जात असताना त्याला जुन्या भांडणाचे कारण उकरून काढत चौघांनी लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण केली. ( young man was beaten with rod after finding out reason for fight jalgaon crime news)

मारहाणीत नदीमच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

crime
Jalgaon Crime News : रेल्वेस्थानकातील पान दुकानातून 43 हजार रुपयांचा गुटखा जप्त

उपचारानंतर त्याच्या फिर्यादीनुसार शहर पोलिस ठाण्यात शेख रईस शेख रशीद, आलम शेख रशीद, हमु शेख रशीद आणि शेख रशीद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक संजय झाल्टे हे तपास करत आहेत.

crime
Jalgaon Crime News : घरफोडी प्रकरणातील 3 संशयिताना अटक; एरंडोल पोलिसांची कामगिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com