
Maharashtra Job: ज्या महिलांचे सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. राज्यात महिलासांठी मोठ्या प्रमाणात भरती होत आहे. महिला व बालविकास विभागातील विविध 18882 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यापैकी 5639 पदे ही अंगणवाडी सेविकांची आहेत तर 13 हजार 243 पदे ही अंगणवाडी मदतनीसांची असतील.