

Proposed recruitment of 461 Assistant Motor Vehicle Inspectors in the Maharashtra Transport Department
esakal
Maharashtra RTO Recruitment: महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने (RTO) सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector - AIMVI) पदांच्या मोठ्या प्रमाणावर भरतीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. एकूण ४६१ पदे भरण्याचा हा प्रस्ताव आहे. लवकरच हा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे कारण ही भरती विभागातील मनुष्यबळाच्या तीव्र कमतरतेमुळे अत्यावश्यक ठरली आहे.