

MPSC Application 2026 Apply or select new cadres by November 27
esakal
Mumbai: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ साठी आजपासून (१३ नोव्हेंबर) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण १६ हजार ७१७ पदांसाठी ही भरती होणार आहे. नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांसह यापूर्वी अर्ज केलेल्यांनाही नव्या संवर्गांचे पसंतीक्रम नोंदवता येणार आहेत. यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे.