ब्रेकिंग - सिंधुदुर्गमध्ये सापडले ११ कोरोना पॉझिटिव्ह ; संख्या पोहोचली १९९ वर...

11 corona positive found in Sindhudurg  count  reached 199
11 corona positive found in Sindhudurg count reached 199
Updated on

ओरोस (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात शनिवारी नव्याने ११ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १९९ वर पोहोचली आहे. नव्याने ११ रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची ४६ झाली आहे.

शुक्रवारी प्रलंबित असलेल्या १३० पैकी ९४ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर ११ पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण १९९ पॉझिटिव्ह पैकी ४ जणांचा मृत्यु झाला आहे. एक रुग्ण मुंबई येथे उपचारासाठी गेला आहे. १४८ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्ण ४६ राहिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan primary school teacher transfer protest
When will Ratnagiri Airport start commercial flights?
Ratnagiri Buddha Vihar development project controversy
Ratnagiri Mumbai Goa Highway accident
Marathi News Esakal
www.esakal.com