Hapus Mango : दोन हजार डझन हापूस युरोपला रवाना; 1000 डझन लंडनला; २१०० रुपये दर

गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकरी यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस आंब्याने युरोपवारी साधली.
Hapus Mango
Hapus Mangosakal
Updated on

राजापूर - गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधण्यासाठी बागायतदार, शेतकरी यांची लगबग सुरू असताना कोकणातील हापूस आंब्याने युरोपवारी साधली आहे. ‘ग्लोबल कोकण’ संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांचा सुमारे दोन हजार डझन हापूस लंडनच्या बाजारपेठेमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय चलनाप्रमाणे एक डझन आंब्याला लंडनमध्ये २१०० रूपये दर मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com