Missing Case : परळीतील 21 वर्षीय तरुणी बेपत्ता; पाली पोलिसांत नोंद

Arya Suresh Pawar missing : सुधागड तालुक्यातील परळी येथील २१ वर्षीय आर्या सुरेश पवार अचानक बेपत्ता झाली. पाली पोलीस ठाण्यात नोंद केली असून पोलीस त्वरित शोध घेत आहेत, नागरिकांनी माहिती असल्यास संपर्क साधावा, अशी आवाहन करण्यात आले आहे.
Arya Suresh Pawar missing

Arya Suresh Pawar missing

sakal

Updated on

पाली : सुधागड तालुक्यातील परळी येथील एक २१ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी बुधवारी (ता. 11) पाली पोलीस ठाण्यात 'मिसिंग'ची नोंद करण्यात आली असून पोलीस प्रशासन तिचा कसून शोध घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com