Nene Sardar Wada Mavlange Village History : जमिनीखाली लपलेला गुप्त चोरकप्पा अन् गडकिल्ल्यासारखी तटबंदी; रत्नागिरीतील 250 वर्षे जुन्या 'नेने सरदार वाड्या'चे अद्भुत रहस्य

250 year old Nene Sardar Wada in Ratnagiri : रत्नागिरीतील मावळंगे गावात नेने सरदारांचा २५० वर्षे जुना चौसोपी वाडा आजही दिमाखात उभा आहे. दगडी तटबंदी, भव्य दरवाजा, गुप्त चोरकप्पा आणि जुन्या डायऱ्या त्याचा ऐतिहासिक वारसा जपतात.
Mavlange village heritage

Mavlange village heritage

esakal

Updated on: 

पावस : कोकणच्या ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही गावागावांत दिमाखात उभ्या आहेत. रत्नागिरीतील मावळंगे गावात नेने सरदारांचा सुमारे २५० वर्षे जुना चौसोपी वाडा अशाच समृद्ध इतिहासाची जपणूक करत (Nene Sardar Wada Mavlange village history) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dadar Ratnagiri Passenger Train
UNESCO tentative heritage sites in Maharashtra
Raghuveer Ghat road condition in Khed
Konkan Railway