Golf Course Project Cancelled : स्थानिकांच्या विरोधापुढं झुकलं सरकार! आडाळी एमआयडीसीमधील 'तो' वादग्रस्त प्रकल्प रद्द; उदय सामंतांचा मोठा निर्णय

Adali MIDC Golf Course Project Officially Cancelled : स्थानिकांच्या विरोधानंतर आडाळी एमआयडीसीतील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्यात आला. भूखंड वाटपावरील स्थगिती उठवून नव्या उद्योगांसाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
Why was the Adali MIDC golf course project cancelled?

Why was the Adali MIDC golf course project cancelled?

esakal

Updated on: 

दोडामार्ग/मुंबई : स्थानिकांचा कडाडून विरोध असलेल्या आडाळी एमआयडीसीमधील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय आज उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात (Adali MIDC land allotment latest news) आला. भूखंड वितरण प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याचा आदेशही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com