Kokan Village : डिजिटल गावाची वाटचाल; आडाळी-फोंडीये ग्रामपंचायतीचे मोबाईल ॲप लॉन्च

smart village : डिजिटल गव्हर्नन्सच्या दिशेने पाऊल टाकत आडाळी-फोंडीये ग्रामपंचायतीने ॲप सुरू केले आहे. या ॲपमुळे नागरिकांना विविध सेवा घरबसल्या मिळणार आहेत.
Smart Villages 

Smart Villages 

sakal 

Updated on: 

दोडामार्ग : आडाळी-फोंडीये ग्रामपंचायतीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कारभार पारदर्शक करण्याबरोबरच लोकाभिमुखतेचा मार्ग प्रशस्त केला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीसाठीचे स्वतःचे ‘स्मार्ट ग्रामपंचायत ॲप’ विकसित करत लोकांशी संबंधित बहुसंख्य कामे ऑनलाईन केली आहेत. यात एका क्लिकवर १२ महत्त्वाच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Kausadi Gram Panchayat
SIR final voter list date Maharashtra
MSEDCL Electricity Bill Shock in Asurde Meter Not Working Yet Rs 48000 Bill Issued Gram Panchayat Demands Immediate Action
Gram Panchayat Delimitation
Marathi News Esakal
www.esakal.com