७० हजार तरुणांचा रोजगार हिरावला : आदिती तटकरे

तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमधील जागा बल्क ड्रग्ज पार्कसाठी देऊ केली
Aditi Sunil Tatkare statement 70 thousand youth lost their jobs
Aditi Sunil Tatkare statement 70 thousand youth lost their jobs sakal
Updated on

चिपळूण : तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमधील जागा बल्क ड्रग्ज पार्कसाठी देऊ केली होती. मात्र केंद्र सरकारने १३ राज्यांच्या प्रस्तावातून महाराष्ट्राचा प्रस्ताव या योजनेतून वगळत गुजरात, आंध्रप्रदेश व हिमाचल प्रदेशाला योजना मंजूर केली आहे. त्यामुळे कोकणातील ७० हजार तरूणांचा रोजगार हिरावल्याची प्रतिक्रिया माजी उद्योग राज्यमंत्री आमदार आदिती तटकरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

तटकरे म्हणाल्या, ‘‘ रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील एमआयडीसीमध्ये बल्क ड्रग्ज पार्कच्या माध्यमातून औषध निर्माण करणाऱ्या कंपन्या आल्या असत्या तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या किमान ७० हजार तरुणांना रोजगार मिळाला असता. परंतुq केंद्राने या योजनेतून महाराष्ट्राला वगळल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com