Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

ठोस लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही; राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षक कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या दिवशीही कायम, चर्चेचा सकारात्मक सूर तरीही निर्णयाची प्रतीक्षा
पाली, येथील तहसील कार्यालय बाहेर घोषणा देतांना सरकारी कर्मचारी. (छायाचित्र, अमित गवळे)

पाली, येथील तहसील कार्यालय बाहेर घोषणा देतांना सरकारी कर्मचारी. (छायाचित्र, अमित गवळे)

Sakal

Updated on

पाली : राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप गुरुवारी (ता. 23) तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. रायगड जिल्ह्यातील समन्वय समितीने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, जोपर्यंत शासनाकडून ठोस लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार न घेण्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com