Mumbai-Pune Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे बंद; आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडी

Adoshi gas tanker accident Palai traffic jam : पालीत आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने वाहतूक थांबली; मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, खोपोली मार्ग रद्द; ताम्हिणी घाटाद्वारे वाहतूक वळवली, शहरात प्रचंड कोंडी निर्माण.
Adoshi gas tanker accident Palai traffic jam

Adoshi gas tanker accident Palai traffic jam

esakal

Updated on

पाली : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्याने झालेल्या अपघाताचे पडसाद थेट पाली शहरात व मुंबई गोवा महामार्ग आणि पाली खोपोली राज्यमार्गांवर उमटले आहेत. एक्सप्रेस-वे वरील वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव बंद करून ती ताम्हिणी घाटाकडून वळवण्यात आल्याने, बुधवारी (ता. ४) पाली शहराला वाहतूक कोंडीचा मोठा विळखा बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com