Alibag Beach Tar Balls : पर्यटकांच्या आवडत्या अलिबाग बीचवर डांबराचे थर; तेलगळती की जहाजांचा कचरा? 'टार बॉल्स'मुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम

What Are Tar Balls and How Do They Form? : अलिबाग किनाऱ्यावर टार बॉल्स मोठ्या प्रमाणात साचल्याने सागरी प्रदूषण वाढले आहे. तेलगळती व औद्योगिक कचऱ्यामुळे पर्यावरणासह सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Rising Coastal Pollution on Alibag Beaches

Rising Coastal Pollution on Alibag Beaches

esakal

Updated on

अलिबाग : पावसाळ्याची चाहूल लागली असतानाच समुद्रकिनाऱ्यावर चिंताजनक चित्र समोर आले (Tar Balls on Alibag Beach India) आहे. समुद्रातून वाहून आलेले लहान-लहान डांबराचे गोळे (टार बॉल्स) मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर साचत असून, यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर ठिकठिकाणी दिसणारे हे काळे डाग सागरी प्रदूषणाचे स्पष्ट संकेत देत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Murud beach tourist crowd news update
tourist family assaulted at Aare beach Ratnagiri
whale dead body found in Ratnagiri beach
How dangerous are high tides in Konkan?
Marathi News Esakal
www.esakal.com