Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Impact of Climate Change on Hapus Mango Production : अलिबागमध्ये हवामान बदलामुळे हापूस आंब्याचे उत्पादन ३०% घटले असून, पुरवठा कमी झाल्याने बाजारात दर २५% वाढले आहेत.
Alphonso mango price rise 2026 India

Alphonso mango price rise 2026 India

esakal

Updated on

अलिबाग (रायगड) : निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका यंदा जिल्ह्यातील हापूस आंबा उत्पादनाला बसला (hapus mango price increase 2026) आहे. जिल्ह्यात आंब्याचे उत्पादन तब्बल ३० टक्क्यांनी घटले असून, उत्पादनातील या तुटीमुळे बाजारपेठेत हापूसच्या भावात मोठी वाढ झाली आहे. यंदा किमतीत २५ टक्क्यांनी वाढ झाली असून, ग्राहकांना यंदा हापूससाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com