Alibag News: फुगा घशात अडकून प्रकृती खालावली, रुग्णालयात नेताना वाहतूक कोंडीमुळे 2 वर्षीय चिमुकल्याने गमावला जीव; अलिबागमधील घटनेनं संताप

Alibag Child Death Balloon Gets Stuck in Toddlers Throat: अलिबागमध्ये हृदयद्रावक घटना! फुगा घशात अडकलेल्या चिमुकल्याचा मृत्यू; वाहतूक कोंडीवर संताप
Alibaug News Two Year Old Child Dies After Balloon Chokes Him While Traffic Congestion Delays Journey to Hospital

Alibaug News Two Year Old Child Dies After Balloon Chokes Him While Traffic Congestion Delays Journey to Hospital

Sakal

Updated on: 

अलिबाग : घरात खेळताना अचानक फुगा घशात अडकल्याने दोनवर्षीय चिमुरड्याची प्रकृती खालावली. उपचारासाठी रुग्णालयात नेताना रुग्णवाहिका बेलवडे-अलिबाग मार्गावर वाहतूक कोंडीत अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. १६) घडली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

Loading content, please wait...