History of Hapus Mango : हापूस नक्की आला कुठून? 'अल्फान्झो' ते 'हापूस' प्रवासाचा रंजक इतिहास; तुम्हाला माहीत आहे का यामागचं सत्य?

Origin and History of Alphonso Mango in Konkan : रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील हापूस आंबा त्याची गोड चव, सुगंध आणि खास हवामानामुळे वेगळा ठरतो. पोर्तुगीज काळापासून त्याचा इतिहास आणि परंपरा समृद्ध आहे.
Hidden History of Alphonso Mango

Hidden History of Alphonso Mango

esakal

Updated on

why alphonso mango is famous in ratnagiri : हापूसचे वेगळेपण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसची मार्केटमध्ये त्याच्या स्वतंत्र दर्जासाठी एक वेगळी ओळख आहे. ही ओळख अनेक वर्षांच्या चवीतून, येथील वातावरणातून आणि येथील बागायतदारांच्या मेहनतीतून निर्माण झाली आहे. मुळात हापूस हा कोकणासाठीही ‘पाहुणाच’ आहे. येथे गावोगावी रायवळ आंब्यांची झाडे शेकडो वर्षांपासून आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com