Amba Ghat Landslide : आंबा घाटात मोठी दरड कोसळली! रत्नागिरी-नागपूर महामार्गावर एका बाजूची वाहतूक पूर्णपणे बंद, प्रशासनाकडून अलर्ट

Major Landslide Hits Amba Ghat After Heavy Rain : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटातील कळकदरा येथे मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. एका बाजूची वाहतूक बंद झाली आहे.
Amba Ghat landslide today

Amba Ghat landslide today

esakal

Updated on

साखरपा : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मोठी दरड कोसळली. कळकदरा भागात घडलेल्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Ratnagiri Nagpur National Highway landslide) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com