Ratnagiri Kolhapur road closure update
esakal
रत्नागिरी : कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राची जीवन वाहिनी मानल्या जाणाऱ्या आंबा घाटातील रस्ता मुसळधार पावसामुळे खचला आहे. यामुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थिती आणि सर्वसामान्यांना वळसामारून प्रवास करताना बसणारा भुर्दंड याची आमदार किरण सामंत यांनी दखल घेतली (Amba Ghat traffic update today) आहे.