Ambulance Accident: रुग्णवाहिकेची चाकेच निखळतात तेव्हा...,आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर; चालकाने जे केलं ते खतरनाक

Ambulance wheel comes off incident : वेंगुर्ल्यात धावत्या रुग्णवाहिकेची चाके निखळल्याने खळबळ. चालकाच्या धाडसी कृतीमुळे मोठा अनर्थ टळला; आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह.
ambulance wheel accident Vengurla Maharashtra

ambulance wheel accident Vengurla Maharashtra

esakal

Updated on

Emergency Vehicle Accident Sindhudurg : वेंगुर्ला येथून ओरोस येथे रुग्णाला सोडून ही १०८ रुग्णवाहिका परत येत असताना अचानक मागील दोन्ही चाके निखळली. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन नियंत्रणात आणले. बुधवारी (ता. २६) रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. सुदैवाने त्या वेळी वाहनात रुग्ण नसल्याने जीवितहानी टळली; मात्र आपत्कालीन सेवेतील वाहनाला असा बिघाड होणे ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com