
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीतील श्रीदेवी भराडी मातेच्या जत्रोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भराडी मातेला कौल लावल्यानंतर तारीख ठरवण्यात आली आहे. मालवण तालुक्यात असणाऱ्या आंगणेवाडीतील भराडी मातेचा यात्रोत्सव यावर्षी फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात भरणार आहे. भराडी माता देवस्थान समितीकडून यात्रोत्सावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.