Raigad Social Work: कान्सच्या रेड कार्पेटवरून थेट रायगडच्या पाड्यांत; ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरकडून आदिवासी मुलांना कपडे-टोपी वाटप

कान्सच्या रेड कार्पेटवरून परतताच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरची रायगडातील दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये गरजू मुलांना कपडे व टोप्यांचे वाटप करून कोकणच्या लाल मातीतली नाळ जपण्याची हृदयस्पर्शी सेवा
Social Welfare Alliance: Erthanexus Global Foundation Mobilizes Clothing Drives in Raigad Valleys

Social Welfare Alliance: Erthanexus Global Foundation Mobilizes Clothing Drives in Raigad Valleys

Sakal

Updated on

पाली : फ्रान्समधील कान्स चित्रपट महोत्सवात कोकणची लोकप्रिय ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकर हिलाही रेड कार्पेटवर झळकण्याची संधी मिळाली होती. मात्र, कान्सहून भारतात परतताच अंकिताने पुन्हा एकदा आपली नाळ कोकणच्या लाल मातीत घट्ट रुजलेली असल्याचे दाखवून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com