Anuskura Ghat Traffic: ‘अणुस्कुरा’त ट्रक बंद पडल्याने लहान गाड्यांची एकेरी वाहतूक सायंकाळची स्थिती; एसटींसह मोठी वाहने अडकली

16-Wheeler Truck Breaks Down at Anuskura Ghat: अणुस्कुरा घाटात सोळाचाकी ट्रक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरू केली असून एसटी बस आणि मोठी वाहने घाटात अडकली.
Anuskura Ghat Traffic

Anuskura Ghat Traffic

esakal

Updated on

राजापूर: काही तांत्रिक बिघाडामुळे सोळाचाकी ट्रक अणुस्कुरा घाटात बंद पडल्याने दोन्ही बाजूची सर्व वाहतूक काही काळ बंद होती. घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. अडकून पडलेल्या वाहनांमध्ये दुचाकीसह अन्य वाहनांचा समावेश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com