
Sindhudurg Politics : राज्याच्या मंत्रिपदावर असलेल्या भरत गोगावले यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांना चांगले मार्गदर्शन करण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीकडे प्रवृत्त करण्याची भाषण केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करीत असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करावी, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली आहे.