Cycling Record: २३५ कि.मी. सायकलप्रवास पूर्ण केला १४ तासांत; प्रा. अविनाश मांजरेकर यांचा विक्रम

Avinash Manjrekar Cycling Record,: कणकवली येथील प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी अवघ्या १४ तासांत २३५.८६ किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला. कणकवली ते गोव्यातील मांद्रे-हरमल आणि पुन्हा कणकवली असा प्रवास करत त्यांनी जिद्द आणि चिकाटीचे उदाहरण घालून दिले.
Principal Avinash Manjrekar Completes a 235.86 Km Cycling Journey from Kankavli to Goa and Back

Principal Avinash Manjrekar Completes a 235.86 Km Cycling Journey from Kankavli to Goa and Back

esakal

Updated on: 

तळेरे : ध्येय निश्चित असेल आणि मनात जिद्द असेल, तर वय किंवा परिस्थिती आड येत नाही, याचा प्रत्यय वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी दिला आहे. त्यांनी कणकवली ते गोव्यातील मांद्रे-हरमल आणि पुन्हा कणकवली असा तब्बल २३५.८६ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. रविवारी

Loading content, please wait...