

Patients from Sindhudurg travel to Goa Medical College for advanced treatment under the Ayushman Bharat health scheme.
sakal
सिंधुदुर्ग : राज्यांमध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रितरित्या राबवली जाते. जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना प्रतिकुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयात मोफत केले जातात.