मालवण शहर बनले 'यामूऴे' भगवेमय....

Birth Anniversary Of Balasaheb Thackeray In Malvan Kokan Marathi News
Birth Anniversary Of Balasaheb Thackeray In Malvan Kokan Marathi News
Updated on

मालवण (सिंधुदूर्ग) : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुका शिवसेनेच्या वतीने शहरात रॅली काढण्यात आली. या निमित्ताने शहर भगवेमय बनले होते.स्वराज्य महिला ढोलपथक रॅलीत सहभागी झाले होते.

माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक यतीन खोत, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, मंदार गावडे, नंदू गवंडी, रवी तळाशीलकर, भगवान लुडबे, श्‍याम झाड, किसन मांजरेकर, अक्षय रेवंडकर, बाळू नाटेकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, शीला गिरकर, अंजना सामंत, पूनम चव्हाण, पूजा तोंडवळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. 


विवेक देऊलकर यांच्या रांगोळीस प्रथम क्रमांक मिळाला. साई पारकर, नेत्रा खोत यांना द्वितीय, तृतीय क्रमांक मिळाला. मैथिली मेस्त्री, मिताली मयेकर यांच्या रांगोळीस उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. मेहेंदी स्पर्धेत शालू कुमावत, पूनम मेस्त्री, नेत्रा खोत यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला. स्वप्नाली सारंग, इरम राठी यांना उत्तेजनार्थ मिळविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam water storage latest news
Heavy Rain Brings Mumbai–Goa Highway to a Halt; Kashedi and Tamhini Ghats Shut
Waterlogging Halts Traffic on Mumbai–Pune Expressway, Thousands of Commuters Affected
Pothole Picnic Goes Viral: Residents Stage Symbolic Protest Against Neglected Road
Marathi News Esakal
www.esakal.com