
Ballaleshwar Devasthan donates ₹2.51 lakh to the Chief Minister’s Relief Fund for flood victims in Maharashtra.
Sakal
-अमित गवळे
पाली: मराठवाड्यात महापुराच्या तडाख्यात शेतीसह संसारही वाहून गेले. त्यामुळे सरकार कडून मिळणार्या मदतीची शेतकरी बांधव आस धरून बसला आहे. या पार्श्वभूमीवर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली येथील प्रसिद्ध श्री. बल्लाळेश्वर देवस्थान संस्था मदतीसाठी पुढे सरसावली आहे.