Raigad News: 'गणेश विसर्जनावेळी जमा झालेल्या निर्माल्याचे होणार खत'; श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे नगरपंचायतला निर्माल्य कलश
Temple-Nagar Panchayat Joint Effort: श्री बल्लाळेश्वर देवस्थान अनेक प्रकारचे विधायक सामाजिक उपक्रम राबवित असतात. आत्ता गणेशोत्सव चालू आहे आणि गणपती विसर्जनाच्या वेळी देवाचे पवित्र निर्माल्य इकडे तिकडे पडू नये तसेच पर्यावरणाची हानी होऊ नये.
Temple-Nagar Panchayat Joint Effort: Ganesh Visarjan Flowers to Become FertilizerSakal
पाली: श्री बल्लाळेश्वर देवस्थान तर्फे बुधवारी (ता. 27) पाली नगरपंचायत कडे तीन मोठे निर्माल्य कलश देण्यात आले. गणेश विसर्जनावेळी या निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य जमा केले जाणार आहे. आणि या निर्माल्याचे खत बनवले जाणार आहे.