मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची चार गाड्यांना धडक; महामार्ग ठप्प

दोन्ही बाजूची वाहतुक गेली तीन तास ठप्प आहे.
 mumbai-goa Highway Accident
mumbai-goa Highway AccidentEsakal
Updated on

रत्नागिरी : मुंबई- गोवा (Mumbai-Goa)महामार्गांवरील बावनदी पुलावर चार वाहनांमध्ये विचित्र भीषण अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीविहानी झाली नसून, एका ट्रक ने चार गाड्यांना ठोकर दिल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हाअपघात झाला. (Bavnadi Bridge on the mumbai-goa Highway Accident)

 mumbai-goa Highway Accident
एक चहावाला कसा बनला फुटबॉलचा देव?

घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र एक ट्रक पुलावर लटकलेल्या अवस्तेत आहेत. तो पुर्ण मार्गावर आडवा असल्याने दोन्ही बाजूची वाहतुक गेली तीन तास ठप्प आहे. मार्ग मोकळा करण्यासाठी पोलिसांनी क्रेन मागवून वाहने बाजूला करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Driver’s Presence of Mind Prevents Disaster as ST Bus Nearly Overturns in Pali
Rajapur's Historic British-Era Warehouse Gets New Life with ₹2 Crore Restoration
Adani, Reliance, NTPC MoUs Signed; Konkan Nuclear Project Site Not Finalised
Ratnagiri food safety raid on fake paneer
Marathi News Esakal
www.esakal.com