

Students welcomed with traditional celebration
sakal
बेर्डेवाडीत डाव्या कालव्यास नवसंजीवनी; बंदिस्त वितरण प्रणालीसाठी चार कोटी; सुमारे ५२२ हेक्टर जमीन येणार सिंचनाखाली लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक बेर्डेवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या बंदिस्त वितरण प्रणालीसाठी तब्बल चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कालव्यामुळे परिसरातील सुमारे ५२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.