Tilari Canal Leakage : तिलारी कालव्याच्या भिंतीला मोठे भगदाड; पाण्याचा लोट शिरला शेतकऱ्यांच्या बागेत, 'पाटबंधारे'चे निकृष्ट काम!

Tilari Canal Leakage : कालव्याच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडल्याने कालव्यातील पाण्याचा लोट शेतकऱ्यांच्या बागेत शिरला. तसेच साटेली- भेडशी -भोमवाडी - कुडासे रस्त्यावर पाणी आल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त आले होते.
Tilari Canal Leakage
Tilari Canal Leakageesakal
Updated on
Summary

कालव्यालगतच्या शेती-बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम करण्यात आले.

दोडामार्ग : तिलारी डाव्या कालव्याला (Tilari Canal) भोमवाडी येथे भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. गतवर्षी ज्या ठिकाणी काम करण्यात आले होते, नेमके त्याच्या विरुद्ध दुसऱ्यांदा हा कालवा फुटला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com