Black Panther Konkan : सह्याद्रीच्या रांगांमध्ये दिसला दुर्मिळ 'ब्लॅक पँथर'! कोकणात 25 हून अधिक काळे बिबटे? जैवविविधतेला नवा आयाम

Increase in Black Panther Sightings in Konkan Region : कोकणात काळ्या बिबट्यांच्या वाढत्या नोंदीमुळे सह्याद्री परिसरातील जैवविविधतेत वाढ झाल्याचे स्पष्ट होत आहे.
black panther spotted shocking video

black panther spotted shocking video

esakal

Updated on: 

चिपळूण : मागील काही महिन्यात कोकणात ब्लॅक पँथर अर्थात काळे बिबटे आढळून येण्याच्या घटनामध्ये वाढ झाली (Black Panther Konkan) आहे. अतिशय दुर्मीळ असणाऱ्या काळ्या बिबट्यांची संख्या कोकणात गेल्या काही वर्षांत लक्षणीयदृष्ट्या वाढल्याचे दिसून येत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही काळ्या बिबट्याची (मेलेनिस्टिक लेपर्ड) नोंद झाली आहे. या नोंदीमुळे जैवविविधतेला नवा आयाम प्राप्त झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

leopard sighting on Phulewadi Lakshatirth road in Kolhapur
Karad Leopard Rescue Operation Five Month Old Leopard Trapped Near Apartments Safely Rescued By Forest Officials
Karad Leopard Incident
Hirakani tigress latest update
Marathi News Esakal
www.esakal.com